क्षण साठवले काही!

200.00

(Kshan Sathavle Kahi!)
(काव्य संग्रह)

डॉ. नितीन अभ्यंकर

‘क्षण साठविले काही!’चे कवी डॉक्टर नितीन अभ्यंकर हे पुण्यातील एक प्रख्यात उरो रोग तज्ञ (चेस्ट स्पेशालिस्ट) आहेत. डॉ. अभ्यंकरांचा पहिला- ‘गीतात माझ्या…’ हा काव्यसंग्रह आपण जानेवारी २०१९ मध्ये प्रकाशित केला. गेल्या काही वर्षांपासून त्यांचा सुरेल काव्यप्रवास काव्यवाचन, सांगीतिक गप्पा, गायन अशा विविध प्रकारे फेसबुक, यूट्यूब वगैरे माध्यमांतून काव्यप्रेमींना आनंद देत आहे. हृदयाला भिडणाऱ्या त्यांच्या कवितांचा मोठा चाहतावर्ग आहे. एक अतिशय सहृदयी व्यक्तिमत्व म्हणून सर्वांना ते परिचित आहेत.

You may also like…