मास्टरपीस

330.00

(masterpiece)
मास्टरपीस
(रत्नसिंधू उत्कृष्ट साहित्य पुरस्कार प्राप्त कादंबरी)

ले. डॉ. नयना कुलकर्णी

आयुष्यातील काही काळ हा अविस्मरणीय असतो. हा काळ, मास्टरपीस ज्यांना लाभतो ते खरे भाग्यवान! असाच मास्टरपीस लाभलेली अंजली! हृदयात फुललेल्या सुगंधित भावनांची काळजी घेत ते प्रेम कुपीतल्या अत्तरासारखं जपणाऱ्या अंजलीचा सारा प्रवास आपल्यालाही १९८०च्या दशकात घेऊन जाणारा!

Description

डॉ. नयना कुलकर्णी

You may also like…