कापूरगंध

200.00

(Kapoorgandha)
कवयित्री कविता मेहेंदळे
~

“आपल्या स्वत:च्या आत्म्याशी केलेला संवाद म्हणजे कविता. कवी स्वत:च्याच मनाच्या तळाशी जाऊन तिथे लपलेल्या मौल्यवान रत्नांचा शोध घेतो.

कविता मेहेंदळे यांचा ध्यासही याच दिशेने आहे. कविताजी ‘निसर्ग’ आणि ‘ईश्वरभक्ती’ या आशय बंधांतून अधिकाधिक व्यक्त होताना दिसतात. निसर्गात त्या मनापासून रमतात. जवळच्या नातेसंबंधांवरही त्या उत्स्फूर्तपणे व्यक्त होतात.

कवयित्रीची भाषा, आशय पारंपारिक पद्धतीने मांडणारी आहे. यातून तिच्या वृत्तीतील प्रांजळपणा, सच्चेपणा लक्षात येतो. साध्या, सोप्या, रसाळ, गीताच्या अंगाने जाणारी गेयता असलेल्या त्यांच्या कवितेत एक ‘प्रसन्न लय’ आहे.

– अंजली कुलकर्णी
~
हा काव्यसंग्रह सवलतीत फक्त रु. १२०/- मध्ये उपलब्ध (टपाल खर्चासहित)
Whatsapp/Gpay: 9850962807

You may also like…