काव्यपुष्पांजली

₹200.00

(kavyapushpanjali)
(कविता)

मंदा आचार्य

जीवनात भावुक तरुणपणातून प्रौढत्वाकडे झुकत असताना मनातील भाव-भावनांचे कंगोरे आयुष्याच्या विशिष्ट वळणावर योग्य त्या विचारांची उंची गाठतात. याचेच सुबोध, निरागस चित्रण या पुस्तकातील कवितांतून आपल्या हृदयाला हळुवार स्पर्श करते.

You may also like…