Sale!

खुळा पाऊस

180.00

(khula paus)
खुळा पाऊस
(बालपणीच्या रम्य आठवणी)

ले. प्रा. रमेश कोटस्थाने

लेखकाचे नेवाश्यातील बालपण, विविध जाती-धर्मांतील मित्रांच्या सहवासातील संमिश्र संस्कृती, नदीवरील शाळा, आठवडी बाजार, तंबूतला सिनेमा, सर्कस, यात्रा, जत्रा, प्रभात फेऱ्या, मंदिरं, वाचनालयाशी झालेली मैत्री, निर्माण झालेली नाती हे आणि असंच अद्भूत असलेलं बरंच काही वाचताना वाचक अक्षरश: मंत्रमुग्ध होतो…

Description

प्रा. रमेश कोटस्थाने

You may also like…