गोंदण नक्षी

150.00

(gondan nakshi)
(कविता)

डॉ. नयना कुलकर्णी

सुप्रसिद्ध लेखिका डॉ. नयना कुलकर्णी यांचे गद्य लेखन जितके दर्जासंपन्न आहे तितक्याच त्यांच्या कविताही काव्यप्रेमींच्या पसंतीस पुरेपूर उतरल्या आहेत. वेगवेगळ्या कवीसंमेलनांत कविता वाचन करताना त्यांना रसिकांची भरभरून मिळालेली दाद व प्रेरणा यातून हा ‘गोंदण नक्षी’ काव्यसंग्रह आकारास आला आहे.

You may also like…