चहा आणि लेखक
₹170.00
(chaha ani lekhak)
ले. पराग र. लोणकर
‘चहा आणि लेखक’ हे आहे पराग लोणकर यांचे ललित लेखांचे पुस्तक. लेखक आणि प्रकाशक असलेले पराग लोणकर त्यांच्या वाचकांशी थेट संवाद साधणाऱ्या शैलीसाठी प्रसिद्ध आहेत. या पुस्तकातील त्यांच्या लेखांना विषयाचे बंधन नाही. राजकारण, चित्रपट, साहित्य, सामाजिक व वैयक्तिक जीवनातील मानवी स्वभाव अशा विविध विषयांवरील हे लेख वाचनीय आहेत.