तुटलेला धागा
₹380.00
(Tutlela Dhaga)
ले. सुभा लोंढे
~
‘तुटलेला धागा’ ही कहाणी आहे आईविना पोरक्या असलेल्या एका मुलाची. अगदी लहान वयापासून आजीने वाढवलेल्या, संस्कार केलेल्या या मुलाचा हा जीवन-प्रवास, जिद्द आणि चिकाटी यांच्या बळावर त्याच्या जीवनात घडलेले स्थित्यंतर याचे या कादंबरीतील हृदयस्पर्शी चित्रण अतिशय वाचनीय झाले आहे…
~