नभ आक्रमिले डॉलरने!

180.00

(Nabha Akramile dolarne)

(धम्माल विनोदी कथा)
ले. वसंत मिरासदार

प्रो. ठणकापुरे आणि त्यांचा मानसपुत्र आबा शृंगारपुरे या जोडगोळीने केलेल्या उपद्व्यापाच्या आणि त्यातून ओढवून घेतलेल्या फटफजितीच्या मजेदार, वेगळ्या आणि दोन घटका मौजमजेची पर्वणीच ठराव्या अश्या कथा!

You may also like…