नितळ मनाची माणसं
₹320.00
(NItal Manachi Manasa)
ले. सुभा लोंढे
पाच दशकांहून अधिक काळ सामाजिक चळवळीत कार्यरत असलेल्या, दलित स्वयंसेवक संघाची स्थापना करून त्या संघटनेची वेल महाराष्ट्रभर पसरविणाऱ्या श्री. दादासाहेब सोनवणे यांच्या जीवनावर आधारित ही चरित्रात्मक कादंबरी आहे.
या अतिशय वाचनीय कादंबरीतून दादासाहेबांचा खडतर प्रवास, जीवनसंघर्ष, त्याग आणि त्यांच्या अमूल्य अशा सामाजिक योगदानाचा परिचय आपल्याला होतो.




