शेवटचा बस्ट!

250.00

(Shevatcha Bust)

ले. शरद पुराणिक

श्री. शरद पुराणिक यांनी लिहिलेल्या या गूढकथा. लेखकाची कल्पनाशक्ती जबरदस्त आहे. कथांमध्ये वैविध्य आहे. एकूण दहा कथा आहेत, पण एकासारखी दुसरी नाही. प्रत्येक कथा वेगळी आहे.
मराठीत गूढकथा आणण्याचं काम रत्नाकर मतकरी यांनी केलं आहे. रत्नाकर मतकरींची परंपरा शरद पुराणिक चालवताहेत, असं म्हणायला हरकत नाही. जे अद्भुत आहे ते दृश्यमान करण्याची ताकद लेखकात आहे. गूढकथांमध्ये वाचकाला घाबरवण्याचा हेतू नसतो, पण गुढाचं आकर्षण मानवाला असतं आणि वाचकाची उत्कंठा वाढते.लेखकाच्या लिखाणामध्ये वाचकाच्या मन:चक्षूंसमोर हुबेहूब चित्र उभं करण्याची ताकद आहे.
– सौ. आशा दोंदे

You may also like…