ब्रह्मकमळ

250.00

(Brahmakamal)

ले. शैलजा नामजोशी

कथा, ललित लेख, व्यक्तिचित्रे, कविता असा हा विविधांगी शब्दफुलोरा आहे. जीवनात आलेले विविध भले-बुरे, गंमतीशीर अनुभव, भेटलेली माणसे, लाभलेली गुरुकृपा, जन्मजात लाभलेले आणि नंतर निर्माण झालेले नातेसंबंध, चिंतनशील स्वभावामुळे विविध गोष्टींवर लेखांच्या स्वरूपात व्यक्त झालेले विचार असे हे चौफेर लेखन वाचनीय आहे.

You may also like…