Sale!

भट्टीतील हिरवळ

180.00

आपण 9850962807 या क्रमांकावर Gpayनेही पुस्तकाचे सवलतमूल्य जमा करू शकता. अश्या पद्धतीने सवलतमूल्य जमा केल्यास कृपया न विसरता आपला तपशीलवार पत्ता याच क्रमांकावर whatsapp/sms करावा.

(Bhattitil Hirwal)

`भट्टीतील हिरवळ` ही कादंबरी आहे ग्रामीण भागातील एका बेरोजगार तरुणाची. या तरुणाच्या उज्ज्वल भविष्यासाठी माता-पित्याची तळमळ आहे.

अतोनात कष्ट करण्याची तयारी असलेल्या या तरुणास सामना करावा लागतो तो अनेक अपयशांचा, सहन करावी लागते गावातल्यांनी केलेली अवहेलना, मित्रांनी केलेली हेटाळणी.

या आणि अशा अनेक आव्हानांचा सामना करत या तरुणाच्या जीवनात झालेले स्थित्यंतर आणि त्याचा झालेला भाग्योदय आजच्या तरुणांना प्रेरणादायी ठरेल असाच!

Description

ले.सुभा लोंढे

You may also like…