Sale!

भारतीय तत्त्वज्ञानाची रूपरेषा

300.00

(Bhartiya Tatvadnyanachi Rupresha)

या ग्रंथासाठी आपण 9850962807 या क्रमांकावर जीपे करून याच नंबरवर आपला पत्ता whatsapp करू शकता.

अनुक्रम

१) भूमिका

२) तत्त्वज्ञान शब्दाचा सामान्यतः अर्थ तरी काय?

३) तत्त्वज्ञानाचे (विशेषतः भारतीय) स्वरुप कसे पुढे येते?

४) ईश्वर (कसे पहावे ईश्वरास्तित्वाकडे?)

५) उपनिषदे तत्त्वज्ञानात काय सांगतात?

६) गीतेत (भगवद्) उपलब्ध असलेले तत्त्वज्ञान

७) चार्वाक तत्त्वज्ञान म्हणजे एकूणात काय?

८) जैन तत्त्वज्ञानात आलेले विचार

९) न्याय काय सांगते?

१०) पूर्वमीमांसा दर्शन (यात उत्तरमीमांसा समाविष्ट)

११) बौद्ध दर्शनाचे सांगणे

१२) ‘योग’ विचारांचे म्हणणे काय?

१३) वेदांमध्ये हजर असलेले तत्त्वज्ञान

१४) वैशेषिक नामक तत्त्वज्ञान

१५) वेदान्त कसे पाहायचे?
अ) अद्वैत (शांकर)
ब) विशिष्टाद्वैत (रामानुजाचार्य)
क) द्वैत (मध्वाचार्य)
ड) शुद्धाद्वैत (वल्लभाचार्य)
इ) द्वैताद्वैत (निंबार्काचार्य)

१६) सांख्यांचा विचार काय?

You may also like…