Sale!

भेट गुरुगीतेची!

130.00

(Bhet Guru Geetechi)

या विश्वात आनंदही आहे. दु:खही आहेत. दु:ख आहे म्हणून आनंदाची गरज भासते. आयुष्यातील विविध प्रकारच्या दु:खांत न अडकता जीवनाचा आनंद उपभोगण्यास आवश्यकता असते ती सद्गुरूंची! सद्गुरू म्हणजे परमेश्वराचे मूर्त सच्चिदानंद स्वरूप! अशा सद्गुरूंचा महिमा म्हणजेच गुरुगीता; जी पार्वतीला शिवाने सांगितली. त्याच गुरुगीतेचे केलेले निवेदन म्हणजे हा ग्रंथ- `भेट गुरुगीतेची!`

Description

ले. प्रकाश कामत

You may also like…