भ्रष्ट प्रल्हाद!

330.00

(Bhrasht Pralhad)

अनेक लोकप्रिय नाटकं, दूरदर्शन मालिका आणि चित्रपटांचे लेखक श्री. श्रीनिवास भणगे यांचे धमाल विनोदी नवे-कोरे पुस्तक!
`भ्रष्ट प्रल्हाद`

(विनोदी कादंबरिका)

नाटक आणि दूरदर्शन मालिकांच्या क्षेत्रातील भानगडी आणि कुलंगडी याच्या स्वानुभवातून झालेल्या दर्शनास किंचित अतिशयोक्तीची दिलेली ही फोडणी हास्याची कारंजी फुलवणारी!

सोबत पाच हास्यस्फोटक कथांचा खास बोनस!!!

दर्जेदार विनोदी साहित्य-वाचनाची आवड असणाऱ्यांस हास्य-मेजवानी!!!

You may also like…