संगीत मंदार-माला

190.00

(Mandarmala)

ले. विद्याधर गोखले

(कै. विद्याधर गोखले यांच्या सातही पुस्तकांचा संच सवलतीत फक्त रुपये ५९९/-मध्ये. संपूर्ण संचाच्या खरेदीसाठी कृपया 9850962807 या क्रमांकावर थेट संपर्क करावा.)

संपादक, लेखक, नाटककार विद्याधर गोखले हे अष्टपैलू व्यक्तिमत्व! गोखले यांनी मनोभावे, विविध अंगांनी संगीत रंगभूमीची पूजा केली. त्यांची सर्वच संगीत नाटकं जितकी प्रयोगक्षम, रंगतदार आहेत, तितकीच ती वाचनीयही आहेत. विषयांचे कमालीचे वैविध्य असलेली ही सर्वच नाटकं वाचणं हा एक सुंदर अनुभव आहे!

You may also like…