Sale!

माझी वकिली आणि अशिलाचे नशीब!

120.00

(Mazi Vakili)

न्यायालय, न्यायालयातील खटले याबाबतची माहिती सहसा आपल्याला चित्रपटात बघून जेवढी मिळू शकेल तेवढीच असते.

प्रत्यक्षात किती विविध प्रकारचे दावे न्यायालयात लढवले जातात व बहुतेकवेळा वकिलाच्या कौशल्याबरोबरच अशिलाचे नशीबही दिल्या जाणाऱ्या निकालात कसे कारणीभूत ठरते, याबाबत आपण अनभिज्ञ असताे.

विविध वकिलांनी लढवलेल्या विविध प्रकारच्या खटल्यांतील त्यांच्या अशाच अनुभवांना संकलित करून अॅडव्होकेट वंदना डांबरे यांनी दिलेले हे शब्दरुप!

Description

ले. adv. वंदना डांबरे

You may also like…