Sale!

माहीत नसलेला हिटलर!

140.00

**(आवृत्ती संपली!)**

(Mahit Naslela Hitler)

ले. रणजित

या वाचल्याच पाहिजे अश्या पुस्तकात माहिती करून घ्या:

१) हिटलर कोणाचा कोण?
२) हिटलरच्या सुरुवातीच्या दिवसातील कठीण दिवस.
३) स्वस्तिकाचा शोध आणि ज्यू द्वेषाचे मूळ
४) पहिले महायुद्ध आणि हिटलर
५) सामान्य सैनिक ते सर्वोच्च हुकुमशहा हा प्रवास
६) माईन काम्फ
७) हिटलरच्या मिश्या, केस, डोळे इत्यादी.
८) हिटलरच्या आवडी-निवडी
९) हिटलरला कशा-कशाची भीती वाटत असे?
१०) हिटलरची वक्तृत्वकला.
११) हिटलरची लाडकी कुत्री – ब्लोंडी.
१२) हिटलरची स्वप्ने आणि त्याने केलेले अनेक प्रयोग
१३) ज्यू द्वेष आणि ज्यू हत्या
१४) हिटलर आणि १९३६ मधील ऑलिम्पिक खेळ
१५) ज्यूंच्या व्यतिरिक्त हिटलरने केलेल्या हत्या
१६) हिटलरचे सच्चे – वफादार साथीदार
१७) हिटलरची प्रेयसी इवा ब्राऊन
१८) इवा ब्राऊन व्यतिरिक्त हिटलरच्या संपर्कात आलेल्या स्त्रिया
१९) हिटलर आणि दुसरे महायुद्ध
२०) हिटलरच्या हत्येचे प्रयत्न
२१) हिटलरचा विवाह
२२) अंतिम दिवस
२३) हिटलरने आत्महत्या केलीच नाही असा दावा
२४) हिटलर आणि मुसोलिनी
२५) हिटलर आणि सुभाषचंद्र बोस
२६) हिटलरने व्यक्त केलेले विविध बाबींवरील विचार
२७) हिटलर व युद्धाविषयी इतरांनी व्यक्त केलेले विचार.

You may also like…