रानगर्भ फुलत आहे
₹250.00
(Rangarbh Phulat aahe)
(प्रातिनिधिक काव्यसंग्रह)
संपादन: श्री. चुडाराम बल्हारपुरे
‘रानगर्भ फुलत आहे’ हा आहे ५६ कवींच्या ११२ कवितांचा प्रातिनिधिक काव्यसंग्रह! यातील प्रत्येक कविता, त्या त्या कवीची अद्भुत काव्य-प्रतिभा आपल्यासमोर सादर करते. समाज, आजूबाजूची परिस्थिती, राजकारण, नातेसंबंध, निसर्ग, अशा विविध विषयांवर लेखणीबद्ध झालेल्या या कविता वाचकालाही विचार करायला प्रवृत्त करतात. संपादक श्री. चुडाराम बल्हारपुरे यांनी आपल्या ‘रानगर्भ फुलत आहे’ या आपल्या- वास्तवाचे भान राखत,आदिवासींच्या जीवनातील नवीन अंकुर दर्शवत नव्या युगातील आशावाद दाखवणाऱ्या- ११३व्या ‘शीर्षक’ कवितेने संग्रहाचा समारोप केला आहे. ही कविता श्री. बल्हारपुरे यांनी या संग्रहातील सर्व कविमित्रांना समर्पित केली आहे.