लग्न, लॉकडाऊन आणि आभासी मधुचंद्र!

310.00

(Lagna, Lockdown aani Abhasi Madhuchandra)
(विनोदी कथासंग्रह)
ले. अनिल अभ्यंकर

‘बायकोचा पिसारा- नवऱ्याचा पसारा’ आणि ‘कावळा भाड्याने देणे आहे!’ या विनोदी कथासंग्रहांनंतरचा श्री. अनिल अभ्यंकर यांचा हा तिसरा विनोदी कथांचा संग्रह. अनिलजींच्या विनोदी कथा अगदी नियमितपणे विविध दिवाळी अंकांत प्रसिद्ध होत असतात.

‘लग्न, लॉकडाऊन आणि आभासी मधुचंद्र!’ या प्रस्तुतच्या संग्रहामध्ये त्यांच्या- ‘जेव्हा बायकोच नवर्‍याचे खाते हॅक करते!’ ‘लग्न, लॉकडाऊन आणि आभासी मधुचंद्र!’ ‘सेलिब्रिटी बनण्याचे खूळ!’ ‘नवर्‍याने घेतला पंगा, बायकोने दाखवला ठेंगा!’ ‘नाम्याचा मोबाईल स्वर्गात!’ ‘बायकोचे धाडस- नवर्‍याच्या आले अंगलट!’ या आणि अशाच धम्माल १२ विनोदी कथा आहेत.

You may also like…