वरणभात
₹450.00
(VaranBhat)
ले. आर. के. जुमळे
‘वरणभात’ ही कादंबरी आहे एका विजोड जोडप्याची!
कादंबरीचा नायक अतिशय बुद्धिमान, कर्तबगार, शासकीय पदावर अतिशय मोठ्या हुद्यावर कार्यरत असणारा. आपल्याला गोरी आणि देखणी बायको मिळावी अशी ओढ असलेला. अशा या युवकाची अपेक्षा पूर्ण होते आणि एका खेड्यातील सुंदर मुलगी त्याला बायको म्हणून मिळते. मात्र सुंदर बायको आणि तुलनेने रूपाने अगदी साधा पती, यामुळे त्यांच्या संसारात ज्या समस्या निर्माण होतात, त्यांची ही कहाणी. अतिशय प्रदीर्घ काळ, जीवनातील अनेक वळणे घेत, अनेक प्रसंगांचा सामना करत करत या एकाच कारणामुळे दोघांत निर्माण झालेला ताण, तणाव, दूरावा दूर होतो का?