विविधरंगी शतफुले

380.00

(Vividhrangi Shataphule)

ले. विद्याधर गोखले
~
‘विविधरंगी शतफुले’ या पुस्तकात आहेत विद्याधर गोखले यांचे विविध विषयांवरील ललित लेख. साधारण १९६० ते १९८३ या काळात लिहिले गेलेले हे लेख उत्तम, दर्जेदार ललित लेखनाचे आदर्श उदाहरण ठरतात. विविध विषयांवरील अभिजात लेखांबरोबरच या पुस्तकात आपल्याला पु. भा. भावे, बालगंधर्व, नटवर्य केशवराव दाते, भालचंद्र पेंढारकर, वीर वामनराव जोशी, मामा वरेरकर, गोपीनाथ सावकार, छोटा गंधर्व, पं. राम मराठे, जयमाला शिलेदार, डॉ. वसंतराव देशपांडे अशा ज्येष्ठ आणि श्रेष्ठ व्यक्तींचा जो परिचय मिळतो, तो दर्दी, जाणत्या पिढीबरोबरच नव्या पिढीच्या वाचकानेही वाचायला हवा असाच!

You may also like…