शिंपल्यातले मोती

235.00

(Shimplyatale moti)

ले. शैलजा नामजोशी

डॉ. विजया वाड यांच्या प्रस्तावनेतून:-
शैलजा नामजोशी! एक तेजस्विनी स्त्री.
असाध्य रोगाला सोबत वागवित आयुष्यावर स्वार होणारी सबला.
शैलजा यांचे शब्द अर्थाचा साज घेऊन येतात आणि सुंदर सुंदर व्यक्तिचित्रे त्यांच्या मनातून कागदावर उतरतात.
‘शिंपल्यातले मोती’ या पुस्तकात त्यांच्या अनुभवांची आणि भेटलेल्या व्यक्तींची लोभस क्षणचित्रे आहेत. हृदयस्पर्शी, रसाळ आणि वाचकाला रंगवून, गुंगवून टाकणारे असे हे लेखन आहे.

You may also like…