श्रीमद्भगवद्गीता

(ShrimadBhagavatGeeta)
प्रभाकर फडके
~
सर्व उपनिषदांचे सार असलेल्या भगवद्गीतेचा प्रभाव सर्व थोर भारतीय नेत्यांच्या जीवनावर मार्गदर्शक म्हणून पडलेला आहे. ती भारतीय संस्कृतीचा जणू आरसाच आहे. श्री. प्रभाकर फडके यांना त्यांच्या जीवनात तिचा खूप उपयोग झाला.

श्री. फडके यांचे २०१० मध्ये गीतेचे आर्या वृत्तात मराठीत पद्यांतर करून, संस्कृत श्लोकाबरोबरच मराठी आर्या, असे असलेले पुस्तक प्रसिद्ध झाले होते. आता त्यातील फक्त मराठी आर्या वृत्तातील गीता असलेली ही छोटीशी पुस्तिका केवळ खाजगी वितरणासाठी तयार केली आहे.

You may also like…