समर्पण

200.00

(Samarpan)

ले. अरविन्द हेब्बार
~
‘समर्पण’ या कथासंग्रहातील कथा म्हणजे, सामान्यांच्या जीवनातील मन हेलावून टाकणाऱ्या प्रसंगांचे कथारूप आहे. विशेष म्हणजे या साऱ्या कथा सत्य घटना आहे. या कथांमध्ये एका गरीब परंतु अतिशय प्रतिभावंत मुलीला आपलं शिष्यत्व देऊन तिचं आयुष्य घडवलेल्या एका संगीत क्षेत्रातील गुरुची आणि त्यांच्या त्या आदर्श शिष्येची कथा आहे. आपल्या होऊ घातलेल्या बाळासाठी स्वतःचा बळी दिलेल्या एका आदर्श मातेची कथा या संग्रहात आहे. समोर आलेल्या संपत्तीचा मोह टाळून आपल्या सदसदविवेक बुद्धीने निर्णय घेणारा एक आदर्श तरुण एका कथेत आपल्याला भेटतो. विमान कोसळूनही त्यातून वाचून तब्बल ४० दिवस एका घनदाट जंगलात जीवंत राहिलेल्या मुलांची विस्मयजनक कथा यात आहे. या आणि अशा विविध रंगी, विविध ढंगी कथा या संग्रहात आहेत.

You may also like…