थोरामोठ्यांच्या सहवासात…

290.00

(Thoramothyanchya sahavasat)

आपल्या आयुष्यात असंख्य मंडळी आपल्याला भेटत असतात. अनेकांचा आपल्याला सहवास लाभत असतो.

या अशा असंख्य मंडळींत अशी काही मंडळी असतात ज्यांचा सहवास आपल्याला खूप काही शिकवून जातो, अधिक समृद्ध करून जातो.

डॉ. स्नेहसुधा कुलकर्णी स्वत: एक सिद्धहस्त लेखिका आणि अनुभवी प्रकाशक. त्यांच्या या साऱ्या प्रवासात त्यांना लाभलेल्या श्री. ज. जोशी, ज्योत्स्ना देवधर, शांताबाई शेळके, रवींद्र भट, ह. मो. मराठे, रवींद्र पिंगे, शिरीष पै, डॉ. न. म. जोशी या व अशा तीस थोरा-मोठ्यांच्या सहवासातील हे अनुभव आपल्यालाही समृद्ध करणारे…
~~~
मूळ किंमत ₹ २९०
सवलतीत फक्त ₹ १६० मध्ये!

आपण पुढील क्रमांकावर Gpayने पुस्तकाचे सवलतमूल्य जमा करू शकता. त्यानंतर कृपया न विसरता आपला तपशीलवार पत्ता याच क्रमांकावर WhatsApp/sms करावा.

संपर्क/WhatsApp/Gpay : 9850962807

You may also like…