स्वामी विवेकानंद- धर्म आणि राष्ट्रवाद 

550.00

(Swami Vivekanand: Dharm aani Rashtravad)

(“मधुश्री (घरपोच) वाचनालय योजनेत सध्या समाविष्ट नाही!”)

ले. राजा देसाई

या ग्रंथाचे दोन भाग आहेत.

पहिल्या भागात मूलत: स्वामी विवेकानंदांच्या धर्म-विचारांचे संकलन आणि विवेचन आहे.

दुसऱ्या भागात मध्ययुगीन परकीय मुस्लीम राजवटीत भारतीय मानसावर ज्या घटनांनी आघात केले, त्या घटना, त्याबाबतचे इतिहासकारांचे दृष्टीकोन, त्यावेळच्या एकूण भारतातील परिस्थितीविषयी आणि या परकीय आक्रमणाला बळी पडण्यास कारणीभूत ठरलेल्या कारणांविषयी अभ्यासकांची मते मांडली आहेत. या साऱ्यात हिंदू आणि मुसलमान यांच्यात तेढ निर्माण करण्यामागे कारणीभूत ठरलेल्या गोष्टींचाही येथे विचार करण्यात आलेला आहे. इतकेच नव्हे तर ही तेढ दूर करण्यासाठी भारतीय संस्कृतीतील कोणते विचार मदत देऊ शकतील, आधारभूत ठरू शकतील याचाही विचार या ग्रंथात केला गेलेला आहे.
**
ग्रंथाची मूळ किंमत ₹ ५५०
सवलतीत फक्त ₹ ३५० मध्ये!

आपण पुढील क्रमांकावर Gpayने पुस्तकाचे सवलतमूल्य जमा करू शकता. त्यानंतर कृपया न विसरता आपला तपशीलवार पत्ता याच क्रमांकावर WhatsApp/sms करावा.

संपर्क/WhatsApp/Gpay : 9850962807

You may also like…