वरदा
₹300.00
(Varada)
ले. वर्षा चोपडे
वरदा ही कहाणी आहे एका संस्कारक्षम स्त्रीची. तिच्या जीवनात तिच्या समोर आलेल्या आव्हानांची! जवळच्या नात्यांनी आणि नातेवाइकांनी वेळोवेळी तिच्यापुढे निर्माण केलेल्या समस्यांची! आपले घर, पती, कन्या यांच्यासाठी झटणाऱ्या वरदाने आपल्या जीवनात दिलेला हा सारा लढा प्रत्येक स्त्रीला प्रेरणा देणारा!