ग्रामगीतेतील क्रांतिदर्शित्व
₹450.00
(Gramgitetil krantidarshitva)
ले. डॉ. ज्ञानेश हटवार
भारताच्या विकासाची वाट खेड्यांतूनच जाते.
राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या ‘ग्रामगीते’मध्ये ग्रामव्यवस्थेच्या संरचनेबद्दल जितकी सर्वांगीण चर्चा आणि दिशादर्शन आहे, तितके दुसऱ्या कोणत्याही ग्रंथातून झाले नसावे. याच ग्रामगीतेवरील हा अभ्यासू ग्रंथ, प्रत्येकाने वाचायलाच हवा असा आहे!




