जीवनरंग
₹150.00
(JeevanRang)
वैविध्यपूर्ण विषयांवरील विविधरंगी २४ लेखांचा संग्रह
ले. वसुधा जोशी
जीवनरंग हे श्रीमती वसुधा अनंत जोशी या वाचनावर प्रचंड प्रेम असलेल्या एका लेखिकेने लिहिलेल्या विविधरंगी, विविधढंगी लेखांचे पुस्तक. येथे वाचकाला विषयांचे कमालीचे वैविध्य मिळते. व्यक्तीचित्रे, आलेले अनुभव, समाज घडवलेल्या व्यक्तींचा परिचय, घटना, प्रसंग, प्रवास असे हे चौफेर असे अतिशय वाचनीय लेखन आहे.




