लाइफस्टाइल

425.00

(LIfeStyle)

ले. शांभवी मंगेश जोशी
~

संवेदनशीलता ही शांभवीची विशेषता आहे. त्यामुळे सामाजिक प्रश्नांना भिडणे, आणि त्यांची उकल करताना भावनिक कणखरता ठेवणे, ही तिची सहजप्रवृत्ती आहे. डोळस प्रतिभेतून लिहिलेला तिचा ‘लाइफस्टाइल’ हा कथासंग्रह वाचकांच्या नक्कीच पसंतीस उतरेल असा विश्वास आहे.
– अनुराधा ठाकूर (चित्रकार)

You may also like…