दी कौन्सिलर्स लाइफ

330.00

(The counselor’s life)
ले. किरण आचार्य
~

एक कौन्सिलर दररोज लोकांच्या; त्यांना स्वत:ला उत्तरं न सापडलेल्या समस्या ऐकण्याचं काम करत असतो आणि त्या सोडवण्याची दिशा शोधून देतो.

पण जेव्हा या कौन्सिलरला स्वतःच्या आयुष्याविषयीच्या अनेक प्रश्नांचा सामना करावा लागतो- तेव्हा त्याची उत्तरं ना त्याला कोणत्याही पुस्तकात मिळतात, ना कुठल्याही तंत्रात!

‘कौन्सिलर्स लाईफ’ ही आहे अशाच एका कौन्सिलरची हृदयस्पर्शी कथा; जी एका समुपदेशकाच्या अशाच प्रवासाचा मागोवा घेते…

You may also like…