पुष्पगुच्छ
₹270.00
(pushpaguccha)
ले. सुनील भातंब्रेकर
विनोद हे माणसाला मिळालेले वरदान आहे. सिद्धहस्त लेखक श्री. सुनील भातंब्रेकर यांनी पुष्पगुच्छ या त्यांच्या नवीन पुस्तकाद्वारे हे विनोदाचे वरदान आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण काम केले आहे. या पुस्तकांमध्ये विविध विषयांवर दहा ललित लेख आहेत. या सर्व लेखांना विनोदाची सुरेखशी झालर आहे. त्यामुळे ज्ञान आणि मनोरंजन या दोघांचा सुरेख मिलाफ साधला गेला आहे.