Sale!
बेवारस
₹120.00
(Bevaras)
ले. सुभा लोंढे
~~~
सामाजिक प्रतिष्ठेचं भूत माणसांच्या डोळ्यावर अशी काही झापडं घालतं, की त्यांना सख्ख्या नात्यातला जिव्हाळा, वात्सल्य आणि आपुलकी याकडे सपशेल डोळेझाक करायला भाग पाडतं.
संशयी वृत्तीला बळी पडलेल्या, दोन अपत्यांना जन्म देऊन बेवारस झालेल्या आणि सग्या-सोयऱ्यांनी सामाजिक प्रतिष्ठेसाठी ठोकरलेल्या एका अभागिनीची; मंदाची आणि जीवनातील सर्व समस्यांना तिने दिलेल्या लढ्याची कहाणी म्हणजे `बेवारस` ही कादंबरी आहे!