लक्ष्य
₹410.00
(Lakshya)
ले. दत्तात्रेय पाठक
सामाजिक आणि वैयक्तिक आयुष्यातील विविध विषयांवर चिंतन करून माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण अशी त्यातील एकेका विषयाची मांडणी करत केलं जाणारं लेखन ही श्री. दत्तात्रेय पाठक यांची खासियत आणि प्रत्येक लेख हा तितकाच वाचनीय साकार करणं हे त्यांच्यातील लेखन-प्रतिभेचं वैशिष्ट्य!
‘लक्ष्य’ पुस्तकामधले त्यांच्या लेखणीतून साकार झाले २७ लेख हे वाचकांना- आजच्या काळात अत्यावश्यक असलेला- विरंगुळा देत बरंच काही मिळवून देणारे आहेत.




