लाल गुंजी
₹530.00
(Lalgunji)
ले. प्राचार्य डॉ. श्याम मोहरकर
लालगुंजी ही कादंबरी तीन पिढ्यांची कहाणी आपल्यासमोर मांडते. साधारणतः ग्रामीण भागात कुटुंबव्यवस्थेचा एक कणा म्हणून आपण कुटुंबातील वृद्ध स्त्रीकडे पाहतो. तिच्या आधीच्या दोन पिढ्या आणि नंतरच्या दोन पिढ्या अशा पाच पिढ्यांची ती मध्य अक्ष असते. अशाच एका कुटुंबाची ही कहाणी!
तत्कालीन राजकीय घटनांचे संदर्भ या संपूर्ण कथेला एक वेगळेच परिमाण देतात बांगलादेशची निर्मिती, १९७२चा दुष्काळ, राजीव गांधींचे सरकार व बोफोर्स प्रकरण अशा प्रकरणांमुळे कादंबरीला वेगळा आयाम प्राप्त होतो आणि त्यामुळेच ही मराठीतील एक आश्वासक लक्षवेधी कादंबरी ठरते.
– डॉक्टर रवींद्र शोभणे.
(ज्येष्ठ साहित्यिक व अध्यक्ष ९७वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, अमळनेर.)




