निरोगी दीर्घायुष्यासाठी- स्वास्थ्य आणि स्वास्थ्यपूर्ण स्वयंपाक पद्धती!
₹520.00
(Nirogi Dirghayushyasathi Svasthya Aani Svasthyapoorn Svayampak Paddhati)
ले. डॉ. शिरीन वळवडे
आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी आपल्या आहाराविषयी आणि त्या संदर्भातील आपल्या आचरणाविषयी जे जे म्हणून कुणीतरी सांगायला हवे, असे आपल्याला वाटते, ते सारे येथे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे.