असेच एकदा

300.00

(Asech Ekda)
ले. महावीर भोमाज
~

निर्मल हा या कादंबरीतील कथेचा नायक. चंद्रपूरला वनअधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या या नायकावर त्या वनात तस्करी करणाऱ्यांकडून मोठे संकट निर्माण होते. असा हा संकटात सापडलेला निर्मल एका वेगळ्या जगात, खूप जुन्या काळात पोहोचतो. राजे-रजवाड्यांच्या काळात.

निर्मलला तेथील लोक स्वीकारतात का? तेथे समोर आलेल्या विविध आव्हानांचा तो कसा सामना करतो? तो आपल्या पूर्व जगात, आधुनिक जगात परत येऊ शकतो का? ज्या तस्कर लोकांमुळे त्याचे सरळ, साधे आयुष्य संपूर्ण बदलून जाते, त्या लोकांना तो धडा शिकवू शकतो का?

या सर्वाची ही कहाणी- ‘असेच एकदा!’

You may also like…