चूक कोणाची?
₹500.00
(Chook Konachi?)
ले. वर्षा पतके-थोटे
लग्नव्यवस्था, प्रतिष्ठा, कुटुंबसंस्कृती आणि त्यामागील भावनिक ताणतणावांना हे कथानक थेट भिडते. समाजातील एका ज्वलंत व वास्तववादी विषयाला लेखिकेने या कादंबरीतून निर्भीडपणे स्पर्श केला आहे. एका साध्या, सरळ मुलीच्या आयुष्यातील उलथापालथ येथे उलगडत जाते. लेखन शैली अशी, की यातील पात्रे आपल्या अवतीभोवती वावरत आहेत, असा भास होतो.




