Come, Let’s Go!

200.00

(Come, Let’s Go!)
A Novel by Shri. Vijay Yelmelwar

ही कहाणी आहे एका पित्याची. हा पिता दुर्धर आजाराने ग्रस्त आहे.

पण ही कहाणी म्हणजे केवळ या पित्याच्या वेदनेची कहाणी नाही. ही कहाणी आहे या पित्याच्या आपल्या मुलांशी असलेल्या नात्याची! आपल्या माता आणि पत्नीशी असलेल्या बंधांची!

या अतिशय ओघवत्या शब्दांत लिहिलेल्या कादंबरीत आपल्याला या रक्ताच्या नात्यांतील प्रेम, आपुलकी यांबरोबरच आपल्या जीवनातील व मृत्यूतीलही सकारात्मकता प्रकर्षाने लक्षात येते…

Description

This is the story of the father, a terminally ill person. He’s expecting his death while awake. But, this is not just the story of his never ending pain. This story is of a father & his loving sons, the bond he shares with his wife & his mother.

Presented in utter lucid language, this novel colours the canvas of blood relations, the love and caring, and more so the positivity not only towards life but death as well!

You may also like…