Sale!

डे positive

120.00

(Day Positive)

अनेक माणसांचं जगणं नुसतंच धावपळीचं, दगदगीचं नव्हे; तर अनेक अर्थाने गुंतागुंतीचं झालंय. अनेक प्रकारचे ताणतणाव, अपेक्षाभंग, नैराश्य, मतभेद वाढल्याने माणसाची बेचैनी, अस्वस्थता वाढलीय. मात्र काहीही झालं, कसंही झालं तरी माणसाच्या जगण्यात काहीतरी खूप चांगलं असतं, आशादायी नक्कीच असतं.

दररोज येणाऱ्या दिवसात, क्षणात, प्रसंगात काहीतरी चांगलं, मनाला उभारी देणारं नक्कीच असतं.

या पुस्तकाच्या प्रत्येक पानात असंच काही वाचायला मिळावं आणि वाचकांना त्यांच्या जगण्यातला चांगलेपणा शोधायची जाणीव निर्माण व्हावी या हेतूने केलेलं हे लिखाण!

You may also like…