इंटरव्ह्यू- तंत्र आणि मंत्र!

220.00

(Interview – Tantra aani Mantra)

मकरंद पंडित

-: अंतरंग :-

* इंटरव्ह्यू (मुलाखत) म्हणजे काय? ती का महत्त्वाची आहे?
* मुलाखतीचे भाग
* मुलाखतीची तयारी करताना
* मुलाखत घेणारा काय बघणार असतो?
* मुलाखत घेणाऱ्याच्या अपेक्षा
* मुलाखतकाराला इच्छुक उमेदवारामध्ये काय नको असते?
* मुलाखतीदरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचे
अपेक्षित विषय
* काय करावे व काय करू नये?
* दूरध्वनीवरील मुलाखतींसाठी हे लक्षात असू द्या.
* बायो-डेटा लिहिण्यासाठीच्या सूचना.
* बायो-डेटा महत्त्वाचा का असतो?
* बायो-डेटामध्ये कोणते घटक महत्त्वाचे आहेत?
* तुमच्या बायो-डेटामध्ये कोणती माहिती नसावी?
* चांगला बायो-डेटा लिहिण्यासाठी सूचना.
* बायो-डेटा पाठवताना
* काही सामान्य चुका
* कंपनी कर्मचाऱ्याकडून काय अपेक्षा करते?
* कर्मचाऱ्याकडून अपेक्षित नसलेल्या गोष्टी
* पूर्वपरवानगीने करता येणाऱ्या गोष्टी
* मुलाखतीची प्रक्रिया
* मुलाखतीचे टप्पे
1. ओळख
2. चर्चा
3. समाप्ती
* मुलाखत पॅनेल
* मुलाखतीपूर्वी
* मुलाखतीनंतर
* टेलीफोनवरील मुलाखत
* मुलाखतीची प्रश्नोत्तरे
* फ्रेशर्ससाठी प्रश्न
* नोकरीशी संबंधित प्रश्न
* वागणुकीविषयी प्रश्न
* अविवाहित आणि विवाहित स्त्रियांसाठी प्रश्न
* शिक्षणाविषयी प्रश्न
* अनेकदा नोकरी बदलण्यासंबंधीचे प्रश्न
* करिअरमधील ब्रेकसंबंधीचे प्रश्न
* पगार किंवा वेतनाविषयीचे प्रश्न
* (बॉण्ड) स्वीकार/करारावर सही करण्याबाबतचे प्रश्न
* बॉण्डवर सही करण्याच्या सर्वोत्तम पद्धती
* मुलाखतदाराचे मूल्यमापन पत्रक
* मुलाखतकार काही इशारा/संकेत देऊ शकतो.
* मुलाखतीदरम्यान करू नयेत अशी सात विधाने
* एम्प्लॉयमेंट लेटरमधील सर्वसाधारण मुद्दे
* आपला एकूण पगार न वाढवता एखादी कंपनी
आपले फायदे कसे वाढवू शकते?
* मुलाखतीबाबत उमेदवाराला नेहमी पडणारे प्रश्न
* उमेदवाराकडून नियोक्त्याच्या अपेक्षा
* मुलाखत मूल्यांकनाचे (रेटिंग) निकष
* घरून काम करण्याविषयी (वर्क फ्रॉम होम)
विचारले जाणारे प्रश्न

Description

मूळ किंमत ₹ २२०
सवलतीत फक्त ₹ १५० मध्ये!

आपण पुढील क्रमांकावर Gpayने पुस्तकाचे सवलतमूल्य जमा करू शकता. त्यानंतर कृपया न विसरता आपला तपशीलवार पत्ता याच क्रमांकावर WhatsApp/sms करावा.

संपर्क/WhatsApp/Gpay : 9850962807

You may also like…