खासम खास पाककृती

400.00

(Khasam Khas Padarth)

ले. वैशाली खाडिलकर
मुखपृष्ठ : श्री. वीरेंद्र तिखे

~~~
सध्याच्या धावपळीच्या जीवनात, नोकरी-व्यवसायात व्यस्त असणा-या भगिनींना व त्यांच्या परिवाराला वेळेअभावी बाहेरच्या खाण्यावर अवलंबून रहावं लागतं; जे आरोग्याला बाधक होऊ शकतं… त्यांच्यासाठी या पुस्तकातील सोप्प्या व पौष्टिक पाककृती नक्कीच उपयोगी पडतील…

या पुस्तकाचे वैशिष्ठ्य म्हणजे यात सणवार व घरगुती समारंभांसाठी खास मेनू दिले आहेत… मुलांसाठी खाऊच्या डब्याचं नियोजन, उरलेल्या पदार्थांचा उपयोग करून करता येणाऱ्या पाककृती व फ्युजन पाककृतीही दिल्या आहेत… त्यात चटपटे पदार्थ, समोसे, कबाब, घरगुती केक, पुडिंग, चॉकलेट अशा अनेकविध पाककृतींचाही समावेश आहे…

Description

मूळ किंमत ₹400
सवलतीत फक्त ₹१५० मध्ये!

आपण पुढील क्रमांकावर Gpayने पुस्तकाचे सवलतमूल्य जमा करू शकता. त्यानंतर कृपया न विसरता आपला तपशीलवार पत्ता याच क्रमांकावर WhatsApp/sms करावा.

संपर्क/WhatsApp/Gpay : 9850962807

You may also like…