रंग सुरांचे

450.00

(आपण 9850962807 या क्रमांकावर Gpayनेही पुस्तकाचे सवलतमूल्य जमा करू शकता. अश्या पद्धतीने सवलतमूल्य जमा केल्यास कृपया न विसरता आपला तपशीलवार पत्ता याच क्रमांकावर whatsapp/sms करावा.)

(Rang Suranche)

(ज्येष्ठ आणि श्रेष्ठ संगीतकारांच्या आठवणी)

अनिल विश्वास, नौशाद, सी. रामचंद्र, एस. डी. बर्मन, वसंत देसाई, शंकर जयकिशन, मदनमोहन, जयदेव, एरिक रोबर्ट्स तथा विनोद, रोशन, सलील चौधरी, आर. डी. बर्मन, लक्ष्मीकांत-प्यारेलाल, कल्याणजी-आनंदजी, दत्ताराम वाडकर, हेमंतकुमार, ओ. पी. नय्यर, रवि, डी.डी. तथा दत्ता डावजेकर, पु. ल. देशपांडे, सुधीर फडके, स्नेहल भाटकर, वसंत पवार, राम कदम, पं. हृदयनाथ मंगेशकर, श्रीकांत ठाकरे, कुमार गंधर्व, बेगम अख्तर, पं. भीमसेन जोशी, अझीझुद्दीन खासाहेब, उस्ताद बिस्मिल्ला खा, उस्ताद अल्लारखा साहेब, पं. शांताराम कशाळकर अश्या दिग्गज, ज्येष्ठ आणि श्रेष्ठ संगीतकारांच्या आठवणींचा खजिना!

You may also like…