रिअर व्ह्यू मिरर

300.00

(rear view mirror)

~~~~~~~~~~~~~~~

त्या दिवशी पहिल्यांदा गाडीत बसल्यावर मी गाडीतल्या आरशाकडे पाहिलं. रियर व्ह्यू मिररमध्ये. आणि नजरबंदी झाली…
आरशात मी स्वतःलाच पाहत होतो; पण आजचा मी नाही. तीस वर्षांपूर्वीचा मी. बारावी पास होऊन एफ. वाय.ला असलेला…

आज आम्ही लाँग ड्राईव्हला निघालो. स्टिअरिंग व्हील युवराजांच्या हातात होतं. मी डाव्या बाजूला बसलो होतो. आणि नजरबंदी झाली….
पण हे आत्ता रियर व्ह्यू मिरर मध्ये दिसलं ते काय होतं? माझा भूतकाळ? नक्कीच नाही! वर्तमान सुद्धा नाही. मग? भविष्यकाळ???

म्हणजे ड्रायव्हिंग सीटवर बसलो की भूतकाळ, आणि शेजारच्या सीटवर बसलो की भविष्यकाळ…?

काय घडणार होतं पुढे….

~~~~~~~~~~~~~~~

Description

ले. शरद पुराणिक

You may also like…