श्री व्याडेश्वर शिवहर

₹240.00

(shree vyadeshwar shivhar)

(अधिक माहितीने युक्त नवीन आवृत्ती!)

ले. कविता मेहेंदळे

गुहागरचे श्री व्याडेश्वर मंदिर क्षेत्र आणि श्री व्याडेश्वर शिवशंकराविषयी सखोल माहिती देणारा, त्याचबरोबर गुहागरमधील इतर मंदिरे, शिव-संकल्पना, शिव-स्वरूप, शिव-लिंगपूजा, बारा ज्योतिर्लिंगे, शिवतीर्थक्षेत्रे, शिवमहतीच्या कथा, व्रत-उपासना, श्री शंकरांवरील आरत्या-स्तोत्रे इत्यादींनी सुसज्ज ग्रंथ

 

You may also like…