तिसरे मूल

320.00

(Tisre Mool)

ले. सुभा लोंढे
~

ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही जगांचा वेध घेणाऱ्या ‘तिसरे मूल’ या कथासंग्रहातील कथा वाचकांचे मनोरंजन करत करत त्यांच्या सामाजिक जाणिवा जागृत करण्याचे काम करतात. सौजन्यपूर्ण वातावरणात सुखी आणि समाधानी कुटुंबव्यवस्था निर्माण होण्याचे महत्व या कथा अधोरेखित करतात.

You may also like…