कुरुक्षेत्र

600.00

(Kurukshetra)

ले. सुहास मनसुटे

ही कादंबरी म्हटलं तर मित्रप्रेमाची कथा आहे, म्हटलं तर ही एका एकाकी जीवनाची कथा आहे!
ही कर्णाची कथा आहे; तो कर्ण जो आपल्या प्रत्येकाच्या जगण्यात आहे…

कर्ण!
धगधगत्या अग्निकुंडाप्रमाणे आयुष्य जगणारा!
मित्रासाठी प्राणही त्यागणारा!
दान करून मृत्यू पत्करणारा!
कितीही सुखाची प्रलोभने आली तरी मित्राची साथ न सोडणारा!
तो देणारा आहे, घेणारा नाही. म्हणूनच तो लाचारही नाही.
तो विश्वासघाताचं पाप करणारा नाही.
देता देता आयुष्य संपून गेलं तरी याचकाला मागेल ते देणारा असा हा कर्ण आहे.

You may also like…