Sale!
गंधार
₹250.00
(Gandhar)
महादेवाच्या देवळात वरकाम करणारी, आई-वडिलांचा आधार नसलेली सुंदर तरुणी गंगा. अत्याचारित गंगा एका अपत्यास जन्म देताना मृत्यू पावते. आपल्या अपत्यानं उत्तम गायक बनावं असं गंगाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मंदिरातील गोखले गुरुजींनी केलेल्या प्रयत्नांची ही सप्तसुरांवर आधारित कहाणी.